■ ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-2018-19
📌 शासन निर्णय दिनांक 16 फेब्रुवारी 2018
📌 शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2018
📌 शासन पत्र दिनांक 19 Nov 2018
📌 शासन पत्र दिनांक 24 डिसेंबर 2018
📌 शासन पत्र दिनांक 25 जानेवारी 2019
📌 शासन पत्र दिनांक 1 ऑगस्ट 2019
📌 शासन निर्णय दिनांक 13 ऑगस्ट 2019
📌 शासन निर्णय दिनांक 9 सप्टेंबर 2019
📌 शासन निर्णय दिनांक 16 फेब्रुवारी 2018
📌 शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2018
📌 शासन पत्र दिनांक 19 Nov 2018
📌 शासन पत्र दिनांक 24 डिसेंबर 2018
📌 शासन पत्र दिनांक 25 जानेवारी 2019
📌 शासन पत्र दिनांक 1 ऑगस्ट 2019
📌 शासन निर्णय दिनांक 13 ऑगस्ट 2019
📌 शासन निर्णय दिनांक 9 सप्टेंबर 2019
📌 Phase 2 बाबत शासन पत्र दिनांक 23 फेब्रुवारी 2021
■ अतिक्रमण निष्कासित करणे /दूर करणे बाबत शासन निर्णय-
📌 शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे दूर करण्यासंबंधी 4ऑक्टो 1982
📌 अतिक्रमण होणार नाही बाबत करावयाची कार्यवाही 4 नोव्हें 1987
■ अतिक्रमण निष्कासित करणे /दूर करणे बाबत शासन निर्णय-
📌 शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे दूर करण्यासंबंधी 4ऑक्टो 1982
📌 अतिक्रमण होणार नाही बाबत करावयाची कार्यवाही 4 नोव्हें 1987
📌 शासकीय जमिनीवरील झोपडपट्टी अतिक्रमण नियमानुकूल करणे बाबत शासन निर्णय 4 एप्रिल 2002
📌 शासकिय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्कसीत करणे, फिर्याद दाखल करणेबाबत शा नि 7 सप्टेंबर 2010
📌 शासकिय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्कसीत करणे, फिर्याद दाखल करणेबाबत शा नि 10 ऑक्टो 2013
📌 गायरान जमिनी वापरबाबत शा.नि. 12 जुलै 2011
📌 अतिक्रमण निष्कसीत जमीन संरक्षण
📌 शेतीसाठी झालेली अतिक्रमण नियमानुकूल धोरण 1991
■ इतर महत्वाचे शासन निर्णय-
📌 घरकुलासाठी शासकीय जमिनी मुल्यविरहीत उपलब्ध करुन देणे शा.नि 2 August 2018
📌 मिळकतींवर कर आकारणी करुन वसुली करणेबाबत शा नि 18 जुलै 2016
📌 ग्रामपंचायत नमुना ८ व अतिक्रमण By- श्रीकृष्ण इंगळे
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी , विस्तार अधिकारी ,गटविकास अधिकारी यांना सादर शासन निर्णय अतिशय महत्वाचे आहेत . संग्रह करून ठेवावा
ReplyDeleteGood
Deleteमहाराष्ट्र सरकार गायरान जमिनीत खासगी संस्था अतिक्रमण करून शाळेच्या बांधकाम वस्तीगृह संरक्षक भिंत मिळून एक हेक्टर क्षेत्र अतिक्रमण केले आहे मी हायकोर्टात याचिका दाखल केली होती मा हायकोर्ट शासनाच्या सक्षम अधिकारी यांनी निर्णय घ्यावा म्हंटला आहे.माजिल्हधिकारीसांगली यांनी मी समक्ष अधिकारी नाही.निष्कासित करणेसाठी शासनाच्या अर्ज करा म्हणुन माझा अर्ज अमान्य केला आहे.१२ जूलै २०११ शासनाच्या निर्णय प्रमाणे शाळा आहे असे उल्लेख आहेत हे सरकारी शाळा नसुन खासगी संस्थेच्या वतीने स्वताच्या व्यवसाय साठी सुरू केलेल्या शाळा आहे.गावासाठी ५% गायरान नाही निष्कासित मा आयुक्तांकडे अपील केले तर निष्कासित करणे साठी आदेश होईल काय साहेब तोड मार्गदर्शन करावी ही नम्र विनंती
Deletegood
ReplyDeleteMost important for gramsevak & grampanchayat
ReplyDeleteजर खाजगी जमिनीवर जिल्हा परिषद शाळेने अतिक्रमण केल्यास पर्याय सुचवा
ReplyDeleteगावरान जमीन मालक मृत्यूनंतर वारीशदार कोणकोण होतात.
ReplyDeleteAtikrmat jr 35 varsha purvicha 11×29cha gotha asel tr ..?
ReplyDeletePlz nkii sanga o
ReplyDeleteमी माझ्या जन्मापासुन या माझ्या जागेवर राहतो परंतु जागा नावावर नाही मी ग्रामपंचायत मध्ये जाउन लेखीस्वरुपात विनंती केली नावावर नाही झाली मी अपंग असुन सुध्दा नावावर करण्यास ग्रामसेवक करत नाही उपाय सांगा
ReplyDeleteकॉलेक्टर जवळ रीतसर अर्ज कर फॉलोअप घे भेटून जाईल
Deleteमी तोहीद हलगले तेरवाड ( गंगापूर), ता: शिरोळ, जि: कोल्हापूर, घर बांधून 2 वर्षे झाली आहेत , मला जाणीवपूर्वक ग्रामपंचायत कडून अडचण निर्माण केली जात आहे, माझ्या घराची नोंद करून घेतली जात नाही, मी जिथे राहतो तो अतिक्रमण चा मध्यभाग आहे , अजून 15 घरांचे नोंद घेतली जात नाही, ग्रामसेवक, क्लार्क, व सदस्य हे आमचे कोणतीही दाद घेत नाहीत
ReplyDeleteमाझे नाव मिलिंद मधुकर ताजने मु बेलखेडा पो आंसेगाव ता रिसोड जिल्हा वाशिम या गावांमध्ये रहिवासी आहे वं माझ्या वडिलांनी अतिक्रमन करुन राहत असलेली जागा चाळीस वर्षे पासुन सुध्दा अजुनही घरकुलाचा लाभ मिळाला नाही तरिही गरीबांची काही तरी मदत करा धन्यवाद
ReplyDelete9309763604 या नंबर वर कॉल करा
Deleteमाझ नाव अरविंद लक्ष्मण ताजणे रा.बेलखेडा त्या.रिसोड जि.वाशिम घरकुल आले . पण जागा नावावर नाही. नियमाकुल करून घरकुल द्यावे ही विनंती
Deleteमाझी अकोला जिल्यातील बार्शीटाकळी नगर पंचायत च्या हद्दीमधील जागेसाठी लघु व सुषम व्यवसाय करिता मागणी करीत आहे,मला नगर पंचायत ने नकार दिला. व्यवसाय करण्यासठी जागा मिळण्या करिता काय करावे लागेल.
ReplyDeleteमी अतुल सुभाष पोटे राहणार टाकळी खासा
ReplyDeleteआमच्या गावात मंदिराच्या बाजूला अतिक्रमण आहे
पण तेथे गावातील काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे ती जागा गावाला सामाजिक कार्यासाठी लागत आहे
पण ते अतिक्रमण सोडायला तयार नाही त्यासाठी आम्ही काय करायला हवं व त्यासाठी काय पर्याय आहे
Answer
Deleteमि माझ्या वडीलो पारजीत असलेल्या जागेत राहत आहो पण त्या जागेची नौ्ंद झालेली नाही मि लेखी स्वरूपात ग्राम पंचायती मधे अरज दीलेला आहे पण त्याचावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही आपन मला मार्गदर्शन करावे ही विनंती
ReplyDeleteVery useful sir....thank u
ReplyDeleteमागील 40 वर्षांपासून आम्ही रहात असलेली ग्रामपंचायत ची गावठाण जागेची आमच्या नावाने नोंद करता येईल का?
ReplyDeleteमागील 40 वर्षांपासून आम्ही रहात असलेली ग्रामपंचायत ची गावठाण जागेची आमच्या नावाने नोंद करता येईल का?
ReplyDeleteविकी राऊत
Deleteग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच झोपलेले असतात जागे करा तयाना
ReplyDeleteपती व पत्नी वेगवेगळ्या गावचे सदक्ष्य असू शकतात काय
ReplyDeleteअतिक्रमण नियमित करने की कार्य पद्धति क्या है
ReplyDeleteअतिक्रमण २०११ पुर्वीचे निवासी असेल तर आपणास २०१८ चे शासन निर्णयानुसार अतिक्रमन नियमानुकूल करता येईल
Deleteमाझा शेजारी गटारी वर अतिरिक्त बांधकाम करीत आहे ज्यामुळे माझा रस्ता हा बाधित होत आहे. ग्रामसेवक सांगतात की मी त्यावर कार्यवाही करू शकत नाही.पोलिस गुन्हा नोंदवत नाही अशी माहिती देतो या वर मार्गदर्शन करावे
ReplyDeleteरोड मधे घरे आतीकरम
ReplyDeleteमी सचिन मोरे हंगेवाडी ता संगमनेर येथील गायरान जमिनीत कुडामातीची घरे बांधून 1965 पासून राहतोय तरीही ग्रामपंचायत हंगेवाडी यांनी आम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिलेला नाही
ReplyDelete�������������� ���������� ������ ���� 400 ������������ ������ ������������������ �������������������������� ������������ ������
ReplyDeleteआमचा गवतीळ रास्ता अडविला आहे घराकडे जाण्याचा plz सागा काय करावं
ReplyDeleteमाझे मालकीचे जागेवर शेजाऱ्यांनी १० फूट अतिक्रमण केले आहे.ग्रामपंचायत मधे अतिक्रमण हत्वण्याबाबत अर्ज दिला आहे.अजून कोणतेही अतिक्रमण काढले नाही.मार्गदर्शन करा.
ReplyDeleteमाझे मालकीचे जागेवर शेजाऱ्यांनी १० फूट अतिक्रमण केले आहे.ग्रामपंचायत मधे अतिक्रमण हत्वण्याबाबत अर्ज दिला आहे.अजून कोणतेही अतिक्रमण काढले नाही.मार्गदर्शन करा.
ReplyDeleteतुमचा खाजगी वाद आहे
Deleteग्रामपंचायत कर वसुली करत नाही. अर्ज केले तरी सरपंच लक्ष देत नाही
ReplyDeleteशासना.कडुन.जमिन.मोजनी.करुन. सुद्धा जमीन ताब्यात देत नाही काय करावे लागेल
ReplyDeleteमाझे आजोबा मोजे शिऊर येथे 19030 पासून ग्रामपंचायत गावठाण या जागेत अधिवास करत आहेत सदर अधिवास करत असलेली जागा माझ्या वडिलांच्या नावे आहे आणि आम्ही त्या जागेत शेतकरी समृध्दी योजनेअंतर्गत कांदाचाळ बांधली तर ते अतिक्रमण काढता येते का
ReplyDeleteतसेच 2011 चा जमीन अधिनियम कायदा याच्यासाठी लागू होतो का
हा कायदा स्पष्ट करावा
मी शासकीय जागे टपरी दुकान चालू केले आहे. तर व्यवसायाची नोंद ग्रामपंचायत मध्ये होईल का
ReplyDeleteGayran jamin kiti Gunthe sarkarne denar kiva milnar kiva ticya sarkari kiti shulka asel yacha konakade GR Asel tar Plz 8007567171 send karal ka
ReplyDeleteमी 35 वर्षापासून बांधकाम विभाग च्या जागेवर राहत अहो ग्रामपंचायत अंडर मध्ये ती जागा येत नाही ..तरीही grampanchayat घर उचलायची नोटीस देत आहे ..कोर्टाने केश जिंकलो आहे .ती जागा नावावर करण्यासाठी पर्याय सांगा
ReplyDeleteवन विभाग कडे जमीन करायची आहे व अर्ज डॉकयुमेट कोनते लागतात ते सागा
ReplyDelete