Monday 25 May 2015

जि.प.सेवाप्रवेशोत्तर परीक्षा मार्गदर्शक -


आवश्यक पुस्तके
पेपर क्र.1- जिल्हा परिषदा पंचायत समित्या व ग्रामपंचायत यांचे सामान्य प्रशासन
भाग-1 पुस्तका आधारे- 60 गुण
                     ×××
भाग-2 पुस्तकाशिवाय- 40 गुण
         ●●●●○○○○●●●●○○○○●●●●
★पेपर क्र.2- महाराष्ट्र नागरी सेवा व इतर जिल्हा परिषदा नियम (पुस्तक आधारे) 100 गुण
1) महाराष्ट्र नागरी सेवा नियम- 60 गुण
ब ) वेतन नियम 1981 (20 गुण)
2) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती(अंदाजपत्रक) नियम 1966 (8 गुण)
3) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती( निधीचे पुनर्विनियोजन) नियम 1971 (8 गुण)
4) जिल्हा परिषद आकस्मिक खर्चाबाबत नियम  (8 गुण)
6) महाराष्ट्र जि प जिल्हा सेवा नियम 1968 (8 गुण)

★पेपर क्र.3- जिल्हा परिषदाकडून किंवा त्यांच्या अधिपत्याखालील अमलबजावणी करण्यात येणाऱ्या ग्राम विकास योजना व जिल्हा सेवा  शिस्त व अपिल नियम एकूण - 100 गुण
भाग-1 पुस्तकाआधारे: 50 गुण
भाग-1 पुस्तकाशिवाय: 50 गुण
जिल्हा परिषदाकडून किंवा त्यांच्या अधिपत्याखालील अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या विविध ग्राम विकास योजना
महत्त्वाच्या योजना-
◆ आवास योजना-
2) रमाई आवास योजना-
 रमाई आवास योजना मार्गदर्शक सूचना
 रमाई आवास लाभार्थी उत्पन्न मर्यादा
 रमाई सुधारित अनुदान 
3) शबरी आवास योजना-
 शबरी घरकुल योजना मार्गदर्शक सूचना
◆ घरकुलासाठी जागा योजना-
➡️ दीनदयाळ उपाध्याय जागाखरेदी अर्थसहाय्य योजना
➡️ घरकुलासाठी शासकीय जमिनी मुल्यविरहीत उपलब्ध करुन देणे
➡️"2022 पर्यंत सर्वांना घरे धोरण"साठी अतिक्रमण नियमनुकूल मार्गदर्शक सूचना

No comments:

Post a Comment

ग्रामपंचायत-ग्रामसभा-भवन-सेवा -करवसुली- निधी खर्च

ग्रामपंचायत -    ☑️  नवीन ग्रामपंचायत स्थापन करणे    ☑️  महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मराठी (Click to Buy- Chaudhari's Maharas...