Friday 20 December 2019

ग्रामपंचायत-ग्रामसभा-भवन-सेवा -करवसुली- निधी खर्च



ग्रामपंचायत भवन योजना-
   ☑️ ग्रा पं कार्यालय बाबत शा.नि.दि.19 जुलै 2011
   ☑️ ग्रा पं भवन बांधकाम नमुना नकाशा शा.नि.20 एप्रिल 2012
   ☑️ ग्रा.प.कार्यालयाच्या नवीन  इमारत बांधकामासाठी सुधारीत आराखडा शा.नि. दि. 30 जाने 2014 
ग्रामपंचायत सेवा-
   ☑️ ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणार्‍या सेवा/ दाखले, प्राधिकृत अधिकारी कालावधी  शासन निर्णय दि.14 जुलै 2015 (13 सेेवा )
   ☑️ महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियम 2015 अंतर्गत लोकसेवा बाबत अधिसूचना दि. 12 फेब्रुवारी 2019 (7 सेवा)
   ☑️ ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणार्‍या सेवा/ दाखले, स्वयंघोषणा पत्र नमुना शासन निर्णय दि.13 फेब्रुवाारी 2019

ग्रामपंचायत कर-
   ☑️ महाराष्ट्र ग्रापं कर व फी (सुधारणा ) नियम, 2015
   ☑️ मूल्यधारीत कर आकारणी शा नि 10 डिसेंबर 2018
   ☑️ ग्रा पं अधिनियम 1959 क 125 ठोक अंशदान निरसन
   ☑️ कर आकारणी व वसुली करणे शा नि 18 जुलै 2016 
   ☑️ ग्रामपंचायत नमुना ८ व अतिक्रमण- श्रीकृष्ण इंगळे
   ☑️ MIDC क्षेत्रातील कर वसुलीबाबत शासन निर्णय दि 13 सप्टेंबर 2019
   ☑️ नमुना नंबर 8 अद्ययावत करणे बाबत परिपत्रक 4 फेब्रुवारी 2021

ग्रामपंचायत विकास कामे करणे 
   ☑️ ग्रामपंचायत विकास कामे 30 जुन 2004
   ☑️ ग्रामपंचायत विकास कामे 9 फेब्रू 2009
   ☑️ ग्रामपंचायत विकास कामे 25 मार्च 2015
   ☑️ ग्रामपंचायत विकासकाम ई निविदा शा नि दि 23 फेब्रु2018
   ☑️ ग्रामपंचायतीला यंत्रणा (एजन्सी) म्हणून विकास कामे देणे


निधी खर्च राखीव बाबी-
   ☑️ 15 टक्के मागासवर्गीयांकरिता खर्च करणे-
   👉🏻 शासन आदेश दि. 18 नोव्हेंबर 1989
   👉🏻 शासन परिपत्रक दि. 4 नोव्हेंबर 2006

   ☑️ 10 टक्के महिला व बालकल्याण-
    👉🏻शासन निर्णय दि. 19 जानेवारी 2021

   ☑️ अपंग कल्याणासाठी 5% टक्के खर्च
    👉🏻 शासन निर्णय 21 सप्टेंबर 2016
    👉🏻 शासन निर्णय 25 जून 2018
    👉🏻 शासन निर्णय 26 मे 2020

■ ग्राम पंचायत अभिलेखे-

■ ग्राम पंचायत ISO करणे-



ग्रामपंचायत दिवाबत्ती
 

22 comments:

  1. अतिशय सोप्या भाषेत असल्यामुळे समजण्यास उपयुक्त..

    ReplyDelete
  2. अतिशय सोप्या भाषेत असल्यामुळे समजण्यास उपयुक्त..

    ReplyDelete
  3. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक तारखा कधी आहे समजेल का

    ReplyDelete
  4. ग्रामसभा नोटीस आचारसंहितेत असेल आणि ग्रामसभा आचारसंहिता संपलेवर असेलतर ग्रामसभेत विकास कामांचे ठराव घेता येतात कां माहिती मिळावी हरि विनंती

    ReplyDelete
  5. सरपंचाचे अधिकार व कर्तव्य यामध्ये आहेत काय

    ReplyDelete
  6. सरपंचाचे अधिकार व कर्तव्य यामध्ये आहेत काय

    ReplyDelete
  7. अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद साहेब

    ReplyDelete
  8. नमुना 23 रस्त्यांची नोंदवही ला नवीन नोंद घेताना ग्रामपंचायतीने जमीनदार किंवा अर्जदार करून काय कागदपत्रे घ्यावीत. आणि नोंद करताना काय काळजी घ्यावी

    ReplyDelete
  9. Hinge P s21:55

    Nice sir

    ReplyDelete
  10. उपयुक्त माहिती

    ReplyDelete
  11. फार उपयुक्त माहिती, वरिल सर्व अभिलेख पब्लिक डाँक्युमेंट मध्ये येतात का?

    ReplyDelete
  12. धन्यवाद . खूप छान माहिती . उपयोगी पडेल

    ReplyDelete
  13. अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद साहेब

    ReplyDelete
  14. उपयूक्त माहीती खूप चांगला उपक्रम

    ReplyDelete
  15. अत्यावश्यक माहिती आहे, धन्यवाद सर

    ReplyDelete
  16. अतिशय उपयुक्त माहिती आहे

    ReplyDelete
  17. Excellent information

    ReplyDelete
  18. Anonymous17:28

    फिरती वरील कर्मचारी यांनी दरमहा फिरती कार्यक्रम सादर करणे बाबत GR मिळावा हि विनंती

    ReplyDelete
  19. Anonymous18:36

    सर खूप सुंदर आपण अधिकारी म्हणून ही माहिती उपलब्ध करून देत आहेत त्याबद्दल आपले आभार

    ReplyDelete
  20. Anonymous16:13

    खूप छान माहिती आहे सर
    ही माहिती सर्वांपर्यत नेने खूप गरजेचे आहे.

    ReplyDelete
  21. Anonymous18:49

    सर प्रथम तुमचा खूप आभिमान आहे आम्हाला अग्री.च्या मुलांना व तुमचं काम खूप छान आहे

    ReplyDelete
  22. Anonymous11:01

    Very important app and gp information

    ReplyDelete

ग्रामपंचायत-ग्रामसभा-भवन-सेवा -करवसुली- निधी खर्च

ग्रामपंचायत -    ☑️  नवीन ग्रामपंचायत स्थापन करणे    ☑️  महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मराठी (Click to Buy- Chaudhari's Maharas...