नमस्ते सर. मी सचिन खंबाईत शाखा अभियंता या पदावर जिल्हा परिषद पालघर येथे कार्यरत आहेत. सन 2009 मध्ये माझी नियुक्ती लघु पाटबंधारे विभागत झाली होती. आकृतीबंधानुसार लघु पाटबंधारे विभाग पद अतीरीक्त झाल्याने माझे समायोजन पाणी पुरवठा विभाग करण्यात येवून प्रतिनियुक्ती पुन्हा लघु पाटबंधारे विभागत करण्यात आली. सद्यस्थिती मध्ये लघु पाटबंधारे विभाग पद रिक्त आहे. तर मला पुन्हा लघु पाटबंधारे विभागाच्या अस्थापनावर जाता येईल का ?
नमस्ते सर.
ReplyDeleteमी सचिन खंबाईत शाखा अभियंता या पदावर जिल्हा परिषद पालघर येथे कार्यरत आहेत. सन 2009 मध्ये माझी नियुक्ती लघु पाटबंधारे विभागत झाली होती. आकृतीबंधानुसार लघु पाटबंधारे विभाग पद अतीरीक्त झाल्याने माझे समायोजन पाणी पुरवठा विभाग करण्यात येवून प्रतिनियुक्ती पुन्हा लघु पाटबंधारे विभागत करण्यात आली. सद्यस्थिती मध्ये लघु पाटबंधारे विभाग पद रिक्त आहे. तर मला पुन्हा लघु पाटबंधारे विभागाच्या अस्थापनावर जाता येईल का ?
नमस्ते सर,
ReplyDeleteमला जिल्हा सेवा प्रवेशोत्तर परिक्षा दृयायची आहे परंतु पुस्तक उपलब्ध नाहीत. ऑनलाइन पुस्तके मिळू शकनार काय
खूप खूप धन्यवाद सर अति महत्वाची माहिती व बऱ्याचशा शंका दूर झाल्या.
ReplyDeleteसर घर नसताना घरपट्टी लावली आहे.
कुठे तक्रार करायची