Pages

Friday, 12 October 2018

जि.प.ग्रामपंचायत विभाग- योजना

मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
👉🏻 शासन निर्णय दि 23 जाने 2018
👉🏻 शासन निर्णय दि 2 नोव्हेंबर 2018

नागरी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत योजना
👉🏻 शासन निर्णय दि 16 सप्टेंबर 2010
👉🏻 शासन निर्णय दि. 24 ऑगस्ट 2011
👉🏻 शासन निर्णय दि 1 ऑगस्ट 2016
👉🏻 शासन निर्णय दि 31 मार्च 2018
👉🏻 शासन निर्णय दि 26 ऑगस्ट 2019
👉🏻 तीर्थक्षेत्र वित्तीय मर्यादा 30 लाखाहून 60 लाख

अल्पसंख्याक विकास योजना-
👉🏻 शासन निर्णय दि. 14 मे 2013
👉🏻 शासन निर्णय दि. 21 जून 2014
👉🏻 शासन निर्णय दि. 22 सप्टेंबर 2015


कुत्रांपासून होणारा उपद्रव नियंत्रण उपाययोजना 

11 comments:

  1. Sir,जनसुविधा 25 जाने 2017 चा GR यातील ग्राम पंचायत ला कामे घेता येईल का?

    ReplyDelete
  2. अतिशय उत्कृष्ट सर.

    ReplyDelete
  3. Shashikant shinde10:37

    Nice initiative sir. best wishes....

    ReplyDelete
  4. एकच वाक्य-
    सेवेचं वर्म जाणून घेऊन, प्रभावी माध्यमातून थोडक्यात जनमानसात माहिती देण्याचा अप्रतिम नमुना.
    त्रिवार सलाम सर, keep it up.

    ReplyDelete
  5. अतिशय छान उपक्रम
    Dr.Amol Bhosale

    ReplyDelete
  6. वाह क्या बात है . चंद्रपूर जिल्हा परिषदेचा स्त्युत्य उपक्रम . श्री यादव साहेब, या द्वारे आपण तुकोबारायांची दृष्टी ,ग्रामगीतेचे सार , गांधीजींच्या स्वप्नातील भारत ,स्वातंत्र्य चळवळीतील तसेच संविधान निर्मितीतील नेत्यांचे स्वप्न , ७३ व्या घटना दुरुस्तीचा हेतू , या सर्व मूल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन लोकशाहीच्या दृढीकरणाकडे एक मोठे पाऊल उचलले आहे . आपले हार्दिक अभिनंदन . अत्यंत प्रेरणादायी उपक्रम . यास अनंत शुभेच्छा .

    ReplyDelete
  7. सर, नागरी सुविधेचे सर्व शासन निर्णय टाकले तर बरे होईल

    ReplyDelete
  8. ग्रा.पं.शासन निर्णयांची पायमल्री करत असेल तर काय करावे? त्या विषयी काही तरतुदि असल्यास plz कळवा.

    ReplyDelete
  9. Anonymous12:18

    हा आप सदैव मार्गदर्शन करणारा आहे,याबद्दल आम्ही धन्यवाद आणि आभार मान.सर

    ReplyDelete
  10. खाजगी तीर्थक्षेत्रांना काय सुविधा किंवा वा निधी आहे

    ReplyDelete
  11. Anonymous14:44

    ग्रामविकास दूत खूप छान व सोपे आहे आणखी अपडेट करा सर

    ReplyDelete